बंद

    प्रस्तावित पदे

    महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळातील, नियुक्त करावयाच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या पदनिहाय/बाबनिहाय खर्च खालील प्रमाणे असेल
    अ.क्र. पदनाम एकूण पदे
    1 व्यवस्थापकीय संचालक 1
    2 कल्याणकारी संचालक 1
    3 प्रशासकीय अधिकारी 1
    4 विकास अधिकारी 4
    5 वित्त व लेखाधिकारी 1
    6 बहुकौशल्य कर्मचारी 6